...स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम....यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Saturday, 7 July 2012

Notice
Submisson of 24G

सर्व आहरण  व संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते कि,, दि 11/07/2012 रोजी आयकर विभागास 24G  विवरण सादर करावयाचे आहे।. करिता आपले कार्यालयास आयकर विभागाकडून प्राप्त झालेले TAN NO ची सत्यप्रत या कार्यालयास उपलब्ध करून देण्यात यावी।. TAN NO ची सत्यप्रत या कोशागारास सादर नाकेल्यामुळे आयकर विभागाकडून होणार्या दंडात्मक कार्यवाहीस संबंधित कार्यालय जबाबदार असेल।.

शा व देव
कोषागार अधिकारी यवतमाळ

No comments:

Post a Comment