...स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम....यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Wednesday, 18 July 2012

DCPS सूचना

सर्व आहरण व संवितरण अधिकार्यांना सूचित करण्यात येते कि नवीन कर्मचार्याचे फॉर्म १ जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करतांना परिपूर्ण असल्याची खात्री करूनच पाठवावा. तसेच पत्रावर कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक असावा जेणेकरून काही तांत्रिक अडचण असल्यास संपर्क साधने शक्य होते. व आपणास लवकरात लवकर नवीन कर्मचार्याचा DCPS क्रमांक देणे शक्य होईल
 
डॉ.उमेश. बबृले
DCPS A .t .o 
try ytl 

No comments:

Post a Comment