...स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम....यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Thursday, 30 August 2012


प्रेस नोट

वेतन पडताळणी पथकाचा दौरा कार्यक्रम

वतमाळ येथे जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक 03.09.2012 ते 07.09.2012 पर्यंत वेतन पडताळणी पथक अमरावती यांचा सेवा पुस्तके पडताळणीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी यवतमाळ जिल्हयातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांचेकडील सेवा पुस्तके पडताळणी करुन घ्यावीत. असे आवाहन श्री. शा..देव जिल्हा कोषागार अधिकारी यांनी केले आहे.


(शा..देव)
जिल्हा कोषागार अधिकारी,
यवतमाळ

No comments:

Post a Comment